झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमीला कमी लेखण्यासाठी अनुराधा तिच्यासाठी महागातला हार विकत घेण्याचं ठरवते. तर समर तात्यांकडून काहीही भेट घ्यायची नाही असं ठरवतो. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Mahesh Mote #mrsmukhyamantri #zeemarathi